पेशीद्रव्य म्हणजे काय?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 15:01

पेशीद्रव्य : पेशीद्रव्य हे पेशीपटल आणि केंद्रक या दरम्यान असते. पेशीद्रव्यात नत्र, पोटॅशियम, प्रथिन, विकरे इत्यादी असतात. पेशींची विविध अंगके यांमध्ये विखुरलेली असतात आणि त्यांद्वारे पेशींतील विविध क्रिया घडून येतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info